शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, RCB vs CSK, Live: जडेजाचे अखेरच्या षटकात ५ षटकार, कोहलीसमोर १९२ धावांचं 'विराट' आव्हान!

क्रिकेट : Big Blow : राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का, ऑसी गोलंदाजाची माघार; सोबतीला उरले फक्त चारच परदेशी खेळाडू!

क्रिकेट : IPL 2021: धोनीनं RCB विरोधात उतरवला 'तुरूपचा एक्का', ५३ संघांकडून खेळण्याचा आहे अनुभव!

क्रिकेट : IPL 2021, RCB vs CSK, Live: Mr. IPL सुरेश रैनाच्या बॅटीतून आला विक्रमी षटकार; विराट कोहली, ख्रिस गेल यांच्या पंक्तित स्थान

क्रिकेट : IPL 2021, CSK: अनहोनी को होनी कर दे धोनी!, आजच्या निर्णयानं सर्वच बुचकळ्यात, २०१७ नंतर पहिल्यांदाच 'चमत्कार'

क्रिकेट : IPL 2021 : 'कोरोना संकटातही IPL सुरू, भारताला माझ्या शुभेच्छा'; अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ट्वीटची चर्चा, नेटिझन्सनी दिलं उत्तर

क्रिकेट : IPL 2021, RCB vs CSK, Live: धोनीनं नाणेफेक जिंकली, CSK नं आणलं इमरान ताहीरला, तर RCB च्या ताफ्यात नवदीप सैनी!

क्रिकेट : IPL 2021: भारतीयांना खूश ठेवणे आमची जबाबदारी; राजस्थानच्या अष्टपैलूचे ‘रॉयल’ वक्तव्य

क्रिकेट : IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी

क्रिकेट : IPL 2021: आयपीएलमधून बाहेर गेलेल्या स्टोक्सची भारतीय खेळपट्ट्यांवर टीका; म्हणाला ‘कचरा’