शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: टीम इंडियात जडेजाला 'सर' म्हटलं जात नाही, कोच रवी शास्त्रींनी केला नव्या नावाचा खुलासा

क्रिकेट : IPL 2021 : Pat Cummins चे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; ऑक्सिजन खरेदीसाठी PM Cares Fund ला दिले ३० लाख!

क्रिकेट : IPL 2021 : एकतर जॉनी बेअरस्टो टॉयलेटला गेला असावा, नाहीतर...!; SRHच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवाग संतापला

क्रिकेट : IPL 2021: 'अब हिंदी में नहीं बोल सकता', स्टम्पमागे धोनीच्या कॉमेंट्रीनं एकच हशा पिकला; पाहा VIDEO

क्रिकेट : IPL 2021: देशात कोरोनाचा स्फोट! IPLचं काय होणार? BCCIच्या अधिकाऱ्यानं दिली महत्वाची माहिती

क्रिकेट : IPL 2021: दिल्ली कॕपिटल्सच्या यशाला 'शॉर्ट रन'चा मोठा हातभार

क्रिकेट : IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंची IPLमधून माघार, भारतात वाढत्या कोरोनामुळे घेतला निर्णय?; RCBला धक्का

क्रिकेट : IPL 2021: कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला

क्रिकेट : IPL 2021 : धोनीचा तो सल्ला कामी आला आणि मी अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला, सर जडेजाने सांगितले गुपित

क्रिकेट : IPL 2021: सर जडेजाच्या तुफान बॅटिंगनं धोनीच्या पत्नीचे डोळे दिपले, म्हणाली...