शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 Schedule : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीपासून 19 सप्टेंबरला IPL 2021ला सुरुवात

क्रिकेट : We are like walking porn: मुंबई इंडियन्सच्या चीअर लीडरचा धक्कादायक ब्लॉग; सचिन तेंडुलकर, MS Dhoni बाबतही केलं विधान

क्रिकेट : 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा झंझावात, MS Dhoni नेही जोडले होते हात; माहित्येय का हा किस्सा?

क्रिकेट : धोनी २०२२ चे आयपीएल खेळणार नाही; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य

क्रिकेट : David Warner : सूर्यकुमार यादववर नाराज झालाय डेव्हिड वॉर्नर; ट्विट करून व्यक्त केली नाराजी

क्रिकेट : मैत्री असावी तर अशी!; IPL 2022मध्ये जर महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर मी पण खेळणार नाही; सुरेश रैना

क्रिकेट : IPL 2022 : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी कायम राहणार की प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार?; जाणून घ्या शक्यता

क्रिकेट : IPL Format Change: इंडियन प्रीमिअर लीगच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल, बीसीसीआयला ८०० कोटींचा फायदा!

क्रिकेट : IPL 2021 Remaining Matches : दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेणार?; समोर आली मोठी बातमी

क्रिकेट : IPL New franchises for 2022 : अदानी ग्रुप आयपीएलमधील नवा संघ खरेदी करणार; अहमदाबादसाठी बोली लावणार!