शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL मेगा लिलाव २०२२: २१७ जागांसाठी १२१४ खेळाडू मैदानात; ८९६ भारतीय, ३१८ विदेशी क्रिकेटपटू

क्रिकेट : IPL 2022 : जय शहांकडून 15 व्या IPL हंगामाची घोषणा, सांगितलं कधी होणार सुरू

क्रिकेट : IPL 2022 Schedule : आयपीएल २०२२ नियोजित वेळापत्रकाच्या एक आठवडा आधीच सुरू होणार; मुंबई-पुण्यात सामने खेळवणार, जाणून घ्या तारीख

क्रिकेट : Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : एबी डिव्हिलियर्सनंतर आता ख्रिस गेलही IPL नाही खेळणार; जाणून घ्या त्यामागचं कारण

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : १० फ्रँचायझींनी ३३ खेळाडूंसाठी खर्च केले ३३८ कोटी; जाणून घ्या ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीचं बँक बॅलेन्स!

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction मध्ये फक्त २१७ खेळाडूंना ५६० कोटींची लॉटरी लागणार; बघा १२१४ पैकी कोणत्या देशाचे किती खेळाडू नशीब आजमवणार!

क्रिकेट : Mumbai Indians Reaction on Hardik Pandya: 'मुंबई इंडियन्स'ने हार्दिक पांड्या अहमदबादचा कर्णधार झाल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया पाहिली का?

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : Chris Gayleचा आयपीएलला रामराम; मेगा ऑक्शनसाठी १२१४ खेळाडूंनी नोंदवलं नाव, एस श्रीसंथही नशीब आजमावणार

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : चेन्नई ते लखनौ, दहा संघांचे स्टार खेळाडू ठरले; जाणून घ्या मेगा ऑक्शनसाठी कोणी किती कोटी वाचवले!

क्रिकेट : KL Rahul, IPL 2022 : लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुलला निवडले, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला ताफ्यात घेतले; ६० कोटी वाचवले