शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : क्विंटन डी कॉकची अविश्वसनीय खेळी, दिल्लीच्या युवा खेळाडूने षटकार खेचून सामना फिनिश केला

क्रिकेट : Quinton de Kock  IPL 2022 LSG vs DC Live Updates : अरे बापरे!; क्विंटन डी कॉकचा चेहरा जवळपास फुटलाच होता; १४१kmph च्या वेगाने आलेल्या चेंडूने काळजाचा ठोका चुकवला, Video 

क्रिकेट : Yuzvendra Chahal : OMG!; युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video

क्रिकेट : IPL 2022 LSG vs DC Live Updates : २०१६मध्ये १९वर्षांखालील भारतीय संघातील जोडी सुसाट सुटली; दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या वेगाने वाढवली

क्रिकेट : Rohit Sharma Post, IPL 2022 : 'तुम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही'; सलग तीन पराभवानंतर रोहित शर्माची भावूक पोस्ट  

क्रिकेट : David Warner IPL 2022 LSG vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर परतला, पृथ्वी शॉसोबत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला; नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला 

क्रिकेट : MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल प्रोमोवरून वाद; ASCIने कंपनीला दिले जाहिरात हटवण्याचे निर्देश

क्रिकेट : Robin Uthappa RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, Mumbai Indiansच्या माजी फलंदाजाचा खुलासा

क्रिकेट : Virat Kohli Harbhajan Singh: विराट कोहलीला फिटनेसच्या बाबतीत 'हा' ३१ वर्षीय खेळाडू सहज मागे टाकेल- हरभजन सिंग

क्रिकेट : Akash Ambani IPL 2022 : Pat Cumminsच्या फटकेबाजीमुळे Mumbai Indians च्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा; आकाश अंबानींचा फोटो व्हायरल