शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Rohit Sharma Virender Sehwag, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indians चा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकले सेहवागच्या ट्वीटमधील 'ते' शब्द; नेटकरीही संतापले

क्रिकेट : Shah Rukh Khan on Pat Cummins Batting, IPL 2022 MI vs KKR: Suhana Khan ने विकत घेतलेल्या पॅट कमिन्सने KKRला सामना जिंकवला! त्याची फलंदाजी पाहून शाहरूख म्हणाला...

क्रिकेट : Rohit Sharma Action, IPL 2022 MI vs KKR: अरे बापरे! Mumbai Indians च्या पराभवानंतर रागाच्या भरात रोहितने केलेल्या 'त्या' कृतीची चर्चा (Video)

क्रिकेट : Jasprit Bumrah Nitish Rana, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indiansचा जसप्रीत बुमराह, KKRचा नितीश राणा यांना दणका; IPLने केली मोठी कारवाई

क्रिकेट : IPL 2022: इंजिनिअर ते क्रिकेटपटू; शाहबाजचा खडतर प्रवास, बनला इंजिनिअर, ओळख मात्र क्रिकेटपटू

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 : मी फक्त चेंडू हवेत उडताना पाहत होतो, विश्वासच बसत नव्हता; श्रेयस अय्यरकडून पॅट कमिन्सचे कौतुक

क्रिकेट : Rohit Sharma on Pat Cummins, MI vs KKR IPL 2022 Live Updates : एवढं पण कोण हाणतं का?; पॅट कमिन्सची आतषबाजी पाहून रोहित शर्मा हतबल, म्हणाला..., Video

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 : पॅट कमिन्सने कसलं बेक्कार चोपलं, १५ चेंडूंत ५६ धावा कुटून मुंबई इंडियन्सला रडवलं, रोहित शर्माचाही मोडला विक्रम, Video

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 Live Updates : ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६!; पॅट कमिन्सचा कहर, १५ चेंडूंत कुटल्या ५६ धावा अन् विक्रमासह KKRला मिळवून दिला विजय

क्रिकेट : Who is she? MI vs KKR IPL 2022 Live Updates : अच्छा, टाटा, बाय-बाय!; कोलकाताच्या Sam Billings ची विकेट पडली अन् मिस्ट्री गर्ल चर्चेत आली, Photo