शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Mumbai Indians Playing XI, IPL 2022 MI vs RR Live: मुंबई इंडियन्सच्या संघात Suryakumar Yadav ला अद्यापही संघात स्थान नाही, पाहा Rajasthan Royals विरूद्ध मुंबईचा संघ

क्रिकेट : मैदानावर ‘नायगारा फॉल’मधील पाण्यासारखे दवबिंदू पडले : स्टीफन फ्लेमिंग

क्रिकेट : IPL : मुंबई संघ मंदगती सुरुवात करतो, पण जिंकतो : जहीर

क्रिकेट : उमेश यादवचा धडाका, गोलंदाजाने उडवली पंजाबची दाणादाण

क्रिकेट : सीएसकेचा कर्णधार जडेजा; निर्णय मात्र धोनीच घेतो...

क्रिकेट : बदोनीचा षटकार; चेन्नईच्या चाहतीच्या डोक्याला लागला चेंडू

क्रिकेट : Suhana Khan Expressions, IPL 2022 KKR vs PBKS Live: सुहाना खानही झाली अवाक्... मैदानात असं घडलं तरी काय? जाणून घ्या

क्रिकेट : Andre Russell Sixes Video, IPL 2022 KKR vs PBKS Live: 'सिक्सर किंग' रसल... पाहा त्याचे ८ षटकार एका क्लिकवर

क्रिकेट : Andre Russell, IPL 2022 KKR vs PBKS Live: 'रसल' वादळात पंजाब उद्ध्वस्त; तुफानी खेळीच्या जोरावर KKRला मिळवून दिला विजय

क्रिकेट : IPL 2022 KKR vs PBKS Live: Mumbai Indians चा माजी खेळाडू Rahul Chahar पंजाबच्या संघात चमकला, मेडन ओव्हर टाकून घेतले दोन बळी