शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्राइम : जळगावात आयपीएलवर सट्टा; तिघांना घेतले ताब्यात

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IPL 2022 GT vs CSK Live: चेन्नईचा ऋतु (राज) बहरला; शानदार अर्धशतकासह Sourav Ganguly च्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : Aiden Markram Umran Malik, IPL 2022 SRH vs PBKS: हैदराबाद पुन्हा झिंदाबाद!! विजयाचा चौकार लगावत पंजाबला दिला पराभवाचा धक्का

क्रिकेट : Kane Williamson DRS Drama, IPL 2022 PBKS vs SRH Live: फुल्ल ऑन ड्रामा! विल्यमसनचं शेवटच्या सेकंदाला LBWसाठी DRS, बॅटला कट तरीही आऊट!

क्रिकेट : Umran Malik 20th Over, IPL 2022 PBKS vs SRH: W O W W W ......... कुछ 'तुफानी' कर दिया!! पाहा उमरान मलिकची २०वी ओव्हर (Video)

क्रिकेट : Umran Malik Liam Livingtone, IPL 2022 PBKS vs SRH: 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिकचा पंजाबच्या फलंदाजांवर 'सुपरफास्ट' मारा; SRH ला १५२ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : Mayank Agarwal Shikhar Dhawan Captaincy, IPL 2022 PBKS vs SRH Live: Mumbai Indians ची तुफान धुलाई करणारा मयंक अग्रवाल पुढच्याच सामन्यात संघाबाहेर? पंजाबचा नवा कर्णधार शिखर धवनने सांगितले कारण

मंथन : क्रिकेटचा अतिरेक अन् चुकलेले डावपेच, ...म्हणून थंडावला ‘आयपीएल’ज्वर!

क्रिकेट : IPL 2022 MI vs LSG: लखनौचा कर्णधार केएल राहुलला BCCIने ठोठावला दंड, 'हे' आहे कारण...

क्रिकेट : Virat Kohli catch Anushka Sharma, IPL 2022 DC vs RCB Live: विराटने पकडला Rishabh Pant चा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक