शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022, DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील ५ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह; BCCIने वेळापत्रकात केला महत्त्वाचा बदल

क्रिकेट : बहिणीच्या मृत्यूनंतर हर्षल पटेलची भावनिक पोस्ट

क्रिकेट : १५० कि.मी. प्रतिताशी वेगाचा ‘बेताज बादशाह’ - इरफान पठाण

क्रिकेट : मिशेल मार्शची चाचणी निगेटिव्ह; दिल्ली-पंजाब सामन्याला धोका नाही

क्रिकेट : IPL 2022, RR Vs KKR: केकेआरच्या पराभवाला केवळ एक खेळाडू जबाबदार, निसटत्या पराभवानंतर श्रेयस अय्यरनं सांगितलं नाव

क्रिकेट : Yuzvendra Chahal Hattrick Wife Dhanashree Reaction: युजवेंद्र चहलच्या झकास हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्रीचं 'सैराट' सेलिब्रेशन (Video)

क्रिकेट : Yuzvendra Chahal Shreyas Iyer, IPL 2022 RR vs KKR: युजवेंद्र चहलचा कोलकाताला हॅटट्रिकसह 'सुपर-पंच'; श्रेयस अय्यरची दणकेबाज खेळी व्यर्थ; राजस्थान ७ धावांनी विजयी

क्रिकेट : Yuzvendra Chahal Hattrick, IPL 2022 RR vs KKR Live: युजवेंद्र चहलची 'मॅच टर्निंग' हॅटट्रिक; एकाच षटकात घेतले चार बळी! (Video)

क्रिकेट : Mitchell Marsh Delhi Capitals, Big Breaking IPL 2022: 'दिल्ली कॅपिटल्स'चा स्टार ऑलराऊंडर मिचेल मार्श रूग्णालयात दाखल

क्रिकेट : Pat Cummins Shivam Mavi Super Relay Catch, IPL 2022 RR vs KKR Live: अफलातून कॅच! कमिन्सची सीमारेषेवर धडपड अन् शिवम मावीची भन्नाट उडी (Video)