शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : आयपीएलमधील स्टार क्रिकेटपटूला अटक, बलात्काराचा आरोप, विमानातून उतरताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

क्रिकेट : Viral Video: लाईव्ह सामन्यात दिसलं श्रीसंतचं रौद्ररूप; चेंडूच्या वेगाने स्टंम्प फेकला गेला दूर

क्रिकेट : IPL 2023: मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे..., एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना दिली खुशखबर

क्रिकेट : Jasprit Bumrah: 7 वर्षात 103 IPL सामने खेळणारा बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर, सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : MS Dhoni: खोदा पहाड़ निकला ओरियो... धोनीने बिस्किट लॉन्च करताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

क्रिकेट : MS Dhoni: चाहते धोनीच्या मोठ्या घोषणेकडे टक लावून पाहत होते; अन् धोनीने केली 'ही' घोषणा

क्रिकेट : MS Dhoni: धोनी IPL ला देखील करणार अलविदा? FB Live मध्ये करणार मोठी घोषणा

क्रिकेट : IPL 2023 Auction : रवींद्र जडेजा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार? CSKनं स्पष्ट केली भूमिका, मेगा ऑक्शनची ठरली तारीख  

क्रिकेट : Big Update IPL 2023 Format : तीन वर्षांनंतर आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये होतोय बदल; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा 

क्रिकेट : IPL 2022 विजेत्या गुजरात टायटन्सने Shubman Gill ला केले रिलीज? फ्रँचायझीच्या ट्विटवर फलंदाजाचा रिप्लाय