शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : तुम्ही ठरवलंय, ही माझी शेवटची आयपीएल! MS Dhoniचं विधान अन् निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम? 

क्रिकेट : लखनौमध्ये पावसाची 'बॅटिंग', अखेर टॉस झाला; कृणाल कॅप्टन अन् धोनीच्या निर्णयाने सगळेच 'शॉक'

क्रिकेट : IPL 2023: लखनौ सुपरजायंट्सला जबर धक्का, टीम इंडियाचीही चिंता वाढली, जयदेव उनाडकट दुखापतीमुळे संघाबाहेर 

क्रिकेट : आफ्रिदीची 'नवीन' वादात उडी! पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं अफगाणिस्तानच्या खेळाडूचं केलं समर्थन

क्रिकेट : IPL 2023: दिल्लीने मुंबई अन् आरसीबीचं बिघडवलं गणित; १ पराभव अन् खेळ खल्लास, पाहा Points Table

क्रिकेट : IPL नंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भेटून मिठी मारतील, 'विराट' वादानंतर हरभजनचं मोठं विधान

क्रिकेट : Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: '१ कोटीच्या दंडाने काय होणार?'; कोहली-गंभीर वादावर सुनील गावस्करांनी सुचवला कडक उपाय

क्रिकेट : Virat Gambhir, IPL 2023: दोघांचं भांडण...! विराट - गंभीरमध्ये उडाला खटका, यूपी पोलिसांचा 'मौके पे चौका'

क्रिकेट : IPL 2023: धोनीच्या CSKशी खेळण्याआधी LSG ला मोठा धक्का, केएल राहुलबाबत BCCIने घेतला महत्त्वाचा निर्णय

क्रिकेट : IPL 2023: मोहम्मद शमीने हॉटेलमध्ये महिलांसोबत ठेवले अनैतिक संबंध, हसीन जहाँच्या दाव्यामुळे खळबळ