शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Mohsin Khan, IPL 2023: वडील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट, मुलाने मैदानावर बजावलं कर्तव्य, संघासाठी पार पाडली मोठी जबाबदारी

क्रिकेट : Rashid Khan catch, IPL 2023: दोनदा चुकला, नंतर २६ मीटर धावला अन मग... राशिद खानने भन्नाट कॅच घेतला

क्रिकेट : धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी ३ वेळा ट्रॉफी जिंकली असती, वसिम अक्रमचं अजब विधान

क्रिकेट : Mohit Sharma, IPL 2023: गुजरातचा 'मोहित' करणारा विजय, प्ले-ऑफ राऊंड जवळपास निश्चित, लखनौला दिला दणका

क्रिकेट : Wriddhiman Saha, IPL 2023: तडाखेबाज ८१ धावा केल्यावर वृद्धिमान साहाने केली अशी चूक, हार्दिक पांड्यालाही हसू अनावर

क्रिकेट : Hardik Krunal catch, IPL 2023: भावानेच केला घात! हार्दिकने फटका मारला, चेंडू लागून कृणाल कळवळला... पण कॅच नाही सोडला! (Video)

क्रिकेट : IPL 2023: गुजरातची 'दे दणादण' फलंदाजी; गिल-साहाने लखनौला चोपून काढलं, दिलं डोंगराएवढं आव्हान

क्रिकेट : काय खेळाडू आहे राव! वृद्धिमानच्या 'सुपर शो'चं 'विराट' कौतुक; कोहलीकडून प्रेमाचा वर्षाव

क्रिकेट : Wriddhiman Saha, IPL 2023: पॉवर-प्ले मध्ये 'वृद्धिमान शो'! लखनौला धू धू धुतलं... २० चेंडूत ठोकलं अर्धशतक

क्रिकेट : IPL 2023:  या खास प्लॅनच्या जोरावर जिंकला सामना, सॉल्टने आरसीबीच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाला…