शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना 

क्रिकेट : IPL 2023, MI vs SRH Live : मुंबई इंडियन्सला 'चौथी' सीट? कॅमेरून ग्रीनचे शतक अन् SRHवर दणदणीत विजय, पण...

क्रिकेट : IPL 2023, RCB vs GT Live : मुंबई जिंकतेय अन् बंगळुरूत RCB ची वाट लागतेय! आले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : IPL 2023: रिंकू सिंहला आंतरराष्ट्रीय पदार्पण करायचं नाहीये? या विधानाने सारेच अवाक् 

क्रिकेट : कर्माची फळं इथेच मिळतात..., जडेजाचा 'रोख' कुणाकडे? आमदार पत्नीनंही केलं समर्थन

क्रिकेट : IPL 2023, MI vs SRH Live : स्पर्धेबाहेर गेलेल्या SRHला सूर गवसला; मुंबई इंडियन्सला ११.५ षटकांत जिंकायचीय मॅच

क्रिकेट : IPL 2023, MI vs SRH Live : ११ चेंडूंत चोपल्या ४८ धावा! २३ वर्षीय विवरांत शर्माच्या फटकेबाजीने मुंबईला हुडहुडी

क्रिकेट : ते ७० चेंडू....! मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मार्गाचं अवघड गणित, जाणून घ्या RCBसाठीचं समीकरण

क्रिकेट : 'करा किंवा मरा'च्या सामन्यात मुंबईनं टॉस जिंकला; कर्णधार रोहितनं १ महत्त्वाचा बदल केला

क्रिकेट : IPL 2023: विराट कोहलीला मैदानात उतरताच मोठा धक्का बसणार, आरसीबीचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार, मुंबईला लॉटरी लागणार?