IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्याFOLLOW
Ipl auction, Latest Marathi News
आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Read More
Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : IPL 2022 Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ...
IPL 2022 Mega Auction U19 WC Stars Not ELIGIBLE - यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने नुकताच अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला आणि या संघाचे मायदेशात आज जंगी स्वागत झाले. ...
आरसीबीच्या लिलावातील डावपेचांची माहिती ठेवणाऱ्या सूत्रानुसार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना आधीच रिटेन करणाऱ्या आरसीबीने होल्डरला अष्टपैलू कौशल्यासाठी १२ कोटी मोजण्याचे ठरविले आहे. बेन स्टोक्स उपलब्ध नाही. ...
Jason Roy : आयपीएलच्या लिलावाच्या यादीत नाव असलेला इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या एका सामन्यात धडाकेबाज कामगिरी करताना जेसन रॉयने शानदार शतकी खेळी केली. ...