लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates , मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
RCBची मिचेल स्टार्कसाठी १८.५ कोटींची बोली; कोएत्झी, शार्दूल यांच्यासाठी कोट्यवधींचा पाऊस  - Marathi News | IPL 2024 Mock Auction at JioCinema: RCB get Starc for Rs 18.5 cr; Coetzee, Shardul secure big bucks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBची मिचेल स्टार्कसाठी १८.५ कोटींची बोली; कोएत्झी, शार्दूल यांच्यासाठी कोट्यवधींचा पाऊस 

IPL 2024 Mock Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी उद्या दुबईत मिनी ऑक्शन होणार आहे. १० फ्रँचायझीमधील एकूण ७७ रिक्त जागांसाठी ३३३ खेळाडू शर्यतीत आहेत. ...

IPL 2024 Auction बद्दल सर्व काही! फ्रँचायझीकडे किती रुपये, किती रिक्त जागा? वेळेत झालाय बदल - Marathi News | All you need to know about the IPL 2024 auction; Start date and time, full players list, updated squads, base price, purse left and slots available on December 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 Auction बद्दल सर्व काही! फ्रँचायझीकडे किती रुपये, किती रिक्त जागा? वेळेत झालाय बदल

IPL 2024 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी उद्या दुबईत लिलाव होणार आहे. हा मिनी ऑक्शन असणार आहे. पण, आयपीएल २०२५ ला होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. ...

मोठी बातमी! IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ? - Marathi News | IPL 2024 Trade Window To Reopen Again On December 20; Can Rohit Sharma Still Move From Mumbai Indians To Different Team?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ?

रोहितचा अपमान केल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याने आता अन्य फ्रँचायझीकडून खेळावे अशीही अनेकांची इच्छा आहे.  ...

आयपीएल लिलावात गोव्याच्या दर्शन, मोहितवर लागणार बोली - Marathi News | IPL Auction: Goa's Darshan Misal, Mohit Redkar to bid for IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलावात गोव्याच्या दर्शन, मोहितवर लागणार बोली

IPL Auction: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठीच्या खेळाडूंच्या लिलावासाठी ३३३ क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात गोव्याचा रणजी कप्तान दर्शन मिसाळ आणि अष्टपैलु क्रिकेटपटू मोहित रेडकर यांना स्थान देण्यात आले आहे. ...

७७ रिक्त जागा, ३३३ खेळाडू शर्यतीत, २६३ कोटींचा वर्षाव! IPL 2024 लिलावाची अंतिम लिस्ट  - Marathi News | IPL 2024 Player Auction list announced - 333 cricketers scheduled to go under the gavel in Dubai on December 19th, 2023, Out of 333 players, 214 are Indians and 119 are overseas players of which 2 players are from associate nations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७७ रिक्त जागा, ३३३ खेळाडू शर्यतीत, २६३ कोटींचा वर्षाव! IPL 2024 लिलावाची अंतिम लिस्ट 

IPL 2024 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला दुबईत होणाऱ्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ...

LLC 2023 : मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा - Marathi News | former england player Kevin Pietersen said, How do I enter the IPL auction after blistering knock in Legends League Cricket 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. ...

जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट - Marathi News | Mumbai Indians quash Jasprit Bumrah rift rumours with Hardik Pandya, solidify position ahead of IPL 2024 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी बऱ्याच घडामोडी अजून घडायच्या बाकी आहेत... ...

युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास - Marathi News | Arpit Guleria became the first ever Indian pacer to take 8 (or more) wickets in a men's List A innings. He took 8/50 for Himachal Pradesh against Gujarat today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास

लखनौ सुपर जायंट्सला आज त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असेल. आयपीएल २०२४ पूर्वी संघातून रिलीज केलेल्या गोलंदाजाने आज विजय हजारे ट्ऱॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली. ...