लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: फलंदाज की गोलंदाज, फायनलमध्ये कोण गाजवणार मैदान? अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल समोर - Marathi News | RCB vs PBKS, IPL 2025 Final: Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Ahmedabad pitch report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाज की गोलंदाज, फायनलमध्ये कोण गाजवणार मैदान? अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल समोर

Ahmedabad Pitch Report: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ...

IPL 2025: आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये - Marathi News | The team that wins the IPL trophy will be rich, the runner-up will also get 'so many' crores of rupees! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये

IPL 2025 Winner Price Money: आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम दिली जाते? वाचा ...

IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की... - Marathi News | RCB vs PBKS who will win IPL 2025 final in case of rain washout in Ahmedabad virat kohli shreyas iyer preity zinta | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियम सांगतो की...

IPL 2025 Final RCB vs PBKS: IPL 2025: पावसामुळे सामना होऊच शकला नाही तर कसा ठरवला जाणार विजेता? ...

आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू...  - Marathi News | RCB vs PBKS IPL 2025 Final Playing XI: Big news before the IPL final! Two important players from both teams unfit; Another player... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 

RCB vs PBKS IPL 2025 Final: या हंगामात हे दोन्ही संघ आतापर्यंत तीनवेळा भिडले आहेत, परंतू दोन सामने जिंकल्याने आरसीबीचे पारडे जड राहिलेले आहे. अशातच फायनलपूर्वी एक मोठी बातमी येत आहे. ...

IPL 2025 : 'बस जितना है'! कारण एकच "जो है समाँ कल हो ना हो..." - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Match Lokmat Player to Watch Shreyas Iyer Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'बस जितना है'! कारण एकच "जो है समाँ कल हो ना हो..."

'बस जितना है..' हा हॅशटॅग क्रिएट केल्यावर पंजाबी शेर प्रतिस्पर्ध्यांना ढेर करून इतिहास रचणार का? ...

IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार - Marathi News | IPL 2025: Who will end the 18-year drought of winning the title? The final match will be thrilling today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार

बंगळुरू-पंजाब पूर्ण ताकदीने जेतेपदासाठी भिडणार ...

IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला' - Marathi News | IPL 2025 Final RCB vs PBKS who will be the new champion strength weakness schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचा नवा किंग कोण? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

IPL 2025 Final RCB vs PBKS: सामना कुठे : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, किती वाजता : सायं. ७.३० ...

'विराट' स्वप्न साकारण्यासाठी मैदानात उतरणार RCB; कॅप्टन रजत पाटीदार म्हणाला... - Marathi News | IPL 2025 PBKS vs RCB Rajat Patidar Says Virat Kohli Has Given A Lot Of Years To Rcb We Need To Do Our Best For Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' स्वप्न साकारण्यासाठी मैदानात उतरणार RCB; कॅप्टन रजत पाटीदार म्हणाला...

या दिग्गजासाठी आम्हाला यंदा ट्रॉफीवर नाव कोरायचंय अशा आशयाचे वक्तव्य त्याने केले आहे. ...