लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Virat Kohli Dismissed Azmatullah Omarzai Stunning Catch Anushka Sharma Ab Devillers Reaction Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला

अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत कोहलीच्या फायनलमधील इनिंगला ४३ धावांवरच ब्रेक लावला.    ...

Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला! - Marathi News | Virat Kohli rewrites IPL record books, achieves this historic feat against Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!

IPL 2025 Final: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने एक मोठा विक्रम रचला. ...

IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Rajat Patidar Hits A Six Next Ball Kyle Jamieson Dismissed Him Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)

या विकेटनंतर जेमिसन याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले. ...

IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम' - Marathi News | IPL 2025 Closing Ceremony Operation Sindoor Shankar Mahadevan And Sons Salutes Indian Armed Forces Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'

अन् जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर देशभक्तीपर गीतांसह खास माहोल ...

IPL 2025 Final : RCB चाहत्यांची 'विराट' लाट! अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र' - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Red Sea Of RCB Fans Outside Of Narendra Modi Stadium Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final : RCB चाहत्यांची 'विराट' लाट! अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र'

फायनलआधी आरसीबीच्या चाहत्यांनी तयार केलाय खास माहोल ...

IPL Final ची ओढ! विराटची साथ सोडल्याची चर्चा रंगली, पण तो दिवस उगवायच्या आत RCB च्या ताफ्यात - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Phil Salt has returned to Ahmedabad this morning after having gone home for the birth of his child | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Final ची ओढ! विराटची साथ सोडल्याची चर्चा रंगली, पण तो दिवस उगवायच्या आत RCB च्या ताफ्यात

क्वालिफायरमधील लढतीनंतर तो का परतला होता मायदेशी? ...

IPL Final वर काळे ढग! अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात; फायनल खेळविली जाणार का? - Marathi News | RCB vs PBKS IPL 2025 Final Latest weather Update: Dark clouds over IPL 2025! Rain begins in Ahmedabad; Will the final be played? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Final वर काळे ढग! अहमदाबादमध्ये पावसाला सुरुवात; फायनल खेळविली जाणार का?

RCB vs PBKS IPL 2025 Final weather Update: आयपीएल २०२५ फायनल गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळविली जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्समध्ये ही लढत होत आहे. ...

IPL 2025 : ३ फायनलमध्ये फक्त १ फिफ्टी अन् १७ वर्षांत 'ती' एकदाही नाही भेटली! - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Match Lokmat Player to Watch Virat Kohli Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ३ फायनलमध्ये फक्त १ फिफ्टी अन् १७ वर्षांत 'ती' एकदाही नाही भेटली!

९ वर्षांनी आरसीबीचा संघ आता पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहचला आहे. यावेळी तरी 'ती' विराटला भेटणार का? याची सर्वच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. ...