लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज - Marathi News | IPL 2025 KL Rahul Record 5th Century First For Delhi Capitals Against Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज

आयपीएलमध्ये जे कुणाला नाही जमलं ते लोकेश राहुलनं करून दाखवलं ...

IPL मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार कुणी मारलेत? यशस्वीनं केली विराटची बरोबरी - Marathi News | Who Has The Most Sixes In First Over In IPL Yashasvi Jaiswal Equals Virat Kohli Record Rohit Sharma Top In List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार कुणी मारलेत? यशस्वीनं केली विराटची बरोबरी

आयपीएलच्या इतिहासात पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी ...

RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण... - Marathi News | IPL 2025 Punjab Kings won by 10 runs Harpreet Brar Azmatullah Omarzai Marco Jansen Shine After Nehal Wadhera Shashank Singh Hit Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील निकालाचा प्लेऑफ्सवर होणार मोठा परिणाम ...

IPL 2025 : फक्त ६ जणांनी गाठलाय ५०० धावसंख्येचा पल्ला; त्यात GT च्या तिघांचा दबदबा - Marathi News | IPL 2025 DC vs GT 60th Match Lokmat Player to Watch Shubman Gill Sai Sudharsan And Jos Buttler Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : फक्त ६ जणांनी गाठलाय ५०० धावसंख्येचा पल्ला; त्यात GT च्या तिघांचा दबदबा

इथं एक नजर टाकुयात या तिघांची कशी राहिलीये यंदाच्या हंगामातील कामगिरी त्यावर एक नजर ...

IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली! - Marathi News | IPL 2025 Big News Travis Head covid 19 positive will return india 19th may srh kavya maran headache | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: मोठी बातमी! SRHचा क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

Coronavirus, SRH Player Covid Positive, IPL 2025: हैदराबादचे कोच डॅनियल व्हेटोरीने दिली माहिती ...

IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं? - Marathi News | Kusal Mendis explained difficulty bringing kitbag from Pakistan to Sri Lanka before joining ipl 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL खेळण्यासाठी PSL सोडलं, पण किटबॅग पाकिस्तानातच राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

Kusal Mendis IPL 2025 Gujarat Titans: किटबॅगसाठी झाला २,४०० किलोमीटरचा प्रवास, नेमकं काय घडलं? ...

RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या - Marathi News | IPL 2025 RR vs PBKS Punjab Kings Multiple Records vs Rajasthan Royals Nehal Wadhera And Shashank Singh Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या

पॉवर प्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्यावरही पंजाबनं सेट केले विक्रम टार्गेट ...

Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद - Marathi News | IPL 2025 RR vs PBKS Nehal Wadhera Hits Blazing Fifty To Get Punjab Kings Back On Track After Losing Three Early Wickets Preity Zinta Reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

शतकाची संधी होती, पण... ...