लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन - Marathi News | IPL 2025, PBKS vs MI Qualifier 2, Marcus Stoinis vs Rohit Sharma An Aggressive Send Off Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन

क्वालिफायर २ च्या लढतीत रोहित शर्मा दुहेरी आकडाही गाछू शकला नाही. ...

MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Match Start Delayed DueTo Rain Akash Ambani Reaction Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

पावसामुळे मुंबई इंडियन्सला कसा बसू शकतो फटका? ...

Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं! - Marathi News | Punjab Kings Skipper shreyas iyer have Chance Create History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!

MI vs PBKS: आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. ...

IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Reece Topley Debut For Mumbai IndiansYuzvendra Chahal In Punjab Kings XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव

पंजाब किंग्जच्या संघात युजवेंद्र चहलचं कमबॅक ...

साईची विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री! IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ५ फलंदाज - Marathi News | Sai Sudharsan To Virat Kohli Top Five Players To Score Most Runs In An IPL Season See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :साईची विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री! IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ५ फलंदाज

विराट कोहलीचा विक्रम यंदाच्या हंगामातही अबाधितच ...

IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी - Marathi News | Who will win IPL 2025 Final? David Warner makes bold prediction, names Player of the Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी

IPL 2025 Winner Prediction: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोणता संघ बाजी मारणार? याबाबत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली. ...

Rohit Sharma: तुला कसं आऊट करायचं? चिमुकल्यानं विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्मानं दिलं मजेदार उत्तर - Marathi News | Viral Video: Rohit Sharma Hilarious Quip To Young Fans Question Viral Ahead Of MI vs PBKS IPL 2025 Qualifier 2 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुला कसं आऊट करायचं? चिमुकल्यानं विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्मानं दिलं मजेदार उत्तर

IPL 2025: पंजाबविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. ...

तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ! - Marathi News | Hardik Pandyas Funny Song Leaves Jonny Bairstow Confused After IPL 2025 Eliminator Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ!

Hardik Pandya and Jonny Bairstow Viral Video: आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरातचा दारूण पराभव केला. ...