शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2025: अखेर ठरलं! अष्टपैलू अक्षर पटेल करणार दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व

क्रिकेट : IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी

क्रिकेट : रिषभ पंतच्या संघाला दिलासा मिळाला; पण तो 'फुल सॅलरी' घेऊन 'हाफ ड्युटी'च करणार

क्रिकेट : देशासाठी खेळून झालं, आता मुलांशी खेळतोय 'हिटमॅन'; रोहित शर्माने पोस्ट केला Cute फोटो

क्रिकेट : MI नं जॅकी दादाला दिला 'स्पेशल रोल'; मग झाले हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे'

क्रिकेट : राहुल द्रविडच्या जिद्दीला सलाम ! कुबड्या घेऊन मैदानात आला, खेळाडूंना 'ट्रेनिंग' देऊन मगच गेला ...

क्रिकेट : ...अन् २३.७५ कोटींचा गडी अजिंक्य रहाणेसमोर ठरला फिका; जाणून घ्या KKR च्या ताफ्यातील आतली गोष्ट

क्रिकेट : 'मोहरा' मुंबई इंडियन्सचा अन् तोरा धोनीचा! रांचीच्या विकेट किपर बॅटरचा व्हिडिओ एकदा बघाच

क्रिकेट : IPL 2025: खेळाडू नव्हे, संघाचा कोचच झाला दुखापतग्रस्त; राहुल द्रविडला नेमकं काय झालं?

क्रिकेट : शाहरुखनं दुखावलं; मग प्रितीनं दिला भाव..थेट कॅप्टन केलं ना राव! आता IPL आधी श्रेयस अय्यर मनातलं बोलला