शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : युझवेंद्र चहल अखेर व्यक्त झाला, म्हणाला- जेव्हा ते घडलं, तेव्हा मी मनाला विचारलं...

क्रिकेट : स्टुपिड स्टुपिड स्टुपिड म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल'

क्रिकेट : IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघानं अनुभवी खेळाडूकडे दिली उप-कर्णधारपदाची जबाबदारी

क्रिकेट : IPL 2025: दोन 'मुंबईकर' यंदाच्या हंगामात मैदानात पाऊल ठेवताच करणार अनोखा विक्रम

क्रिकेट : भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज यंदाच्या IPL हंगामातून 'आउट'; त्याच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला पाक क्रिकेट बोर्डानं पाठवली कायदेशीर नोटीस; जाणून घ्या त्यामागचं कारण...

व्यापार : IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ?

क्रिकेट : 'हिटमॅन'ची समायरासोबत मालदीवमध्ये धमाल! फोटोंमध्ये दिसला बाप-लेकीचा खास बाँड

क्रिकेट : IPL 2025: क्रिकेटनंतर काय करणार? विराट कोहलीने हसत-हसत सांगितला 'रिटायरमेंट प्लॅन'

क्रिकेट : पुन्हा तसेच प्रपोज! ती आली अन् झहीर खानला करुन दिली २० वर्षांपूर्वीच्या पहिल्या प्रेमाची आठवण