शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : KKR vs LSG : मॅच आधी आयडॉलची भेट; मग त्याची विकेट घेत पुन्हा नोटबूक स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)

क्रिकेट : Priyansh Arya Maiden IPL Century : प्रियांश आर्यची कमाल; सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा भारतीय

क्रिकेट : रिंकूच्या लेट एन्ट्रीमुळं अजिंक्यची फिफ्टी व्यर्थ! KKR विरुद्ध LSG नं ४ धावांनी मारली बाजी

क्रिकेट : IPL 2025 : पंजाबच्या ताफ्यातील हा डावखुरा फलंदाज लाराचा विक्रम मोडून आलेला चर्चेत

क्रिकेट : PL 2025 KKR vs LSG : ईडन गार्डन्सच्या मैदानात घोंगावलं निकोलस पूरन अन् मिचेल मार्श नावाचं वादळ

क्रिकेट : KKR vs LSG : चल नीघ! मार्करमला 'क्लीन बोल्ड' केल्यावर हर्षित राणाने दाखवले तेवर (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 : पुणेकरासमोर रुळावरून घसरलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला ट्रॅकवर आणण्याचे चॅलेंज

क्रिकेट : IPL 2025 : चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची स्टाइल कॉपी करणारा LSG च्या ताफ्यातील 'तिकीट कलेक्टर'

क्रिकेट : तू एक काम कर...; मरणाच्या दारातून परतलेल्या रिषभ पंतला आशिष नेहराने दिलेला मोलाचा सल्ला

क्रिकेट : IPL 2025 : जा नरेन जा, जी ले अपनी ज़िंदगी... SRK च्या KKR चा मास्टर प्लॅन