शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : अक्षर पटेलचा मोठा पराक्रम, अवघ्या ४ सामन्यांतच वीरेंद्र सेहवागचा १६ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला!

क्रिकेट : IPL 2025 : थाला is Back! MS धोनी 'मॅजिक' अन् CSK साठी Playoffs जंक्शन गाठण्याचं 'लॉजिक'

क्रिकेट : Video: 'शतकवीर' प्रियांश आर्यचे 'ते' उत्तर अन् हळूच प्रिती झिंटाच्या गालावर पडली खळी

क्रिकेट : RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला!

क्रिकेट : RCB vs DC : हे माझं ग्राउंड..! कोहलीसमोर मैदान मारल्यावर KL राहुलचं खास अंदाजात सेलिब्रेशन (VIDEO)

क्रिकेट : केएल राहुलचा क्लास शो! DLS टार्गेट डोक्यात ठेवून हेजलवूडची धुलाई; मग सिक्सर मारत संपवली मॅच

क्रिकेट : IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव

क्रिकेट : Virat Kohli 1000 Boundaries Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

क्रिकेट : Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट'

क्रिकेट : CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया