लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
रोहित शर्मा की महेंद्रसिंग धोनी? हार्दिक पांड्याच्या ऑल-टाईम IPL एकादश संघाचे नेतृत्व कुणाकडे? - Marathi News | Rohit Sharma or MS Dhoni? Hardik Pandya picks his all-time IPL XI captain svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा की महेंद्रसिंग धोनी? हार्दिक पांड्याच्या ऑल-टाईम IPL एकादश संघाचे नेतृत्व कुणाकडे?

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं बुधवारी त्याचा ऑल टाईम आयपीएल एकादश संघ जाहीर केला. ...

...तर यंदा आयपीएल खेळण्याची तयारी - Marathi News | ... so get ready to play in the IPL this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर यंदा आयपीएल खेळण्याची तयारी

स्टीव्ह स्मिथ : आॅस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंंनी केली सरावास सुरुवात; पहिली पसंती विश्वचषकालाच ...

विश्वचषकापेक्षा आयपीएलच फायद्याचे - Marathi News | IPL is better than the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकापेक्षा आयपीएलच फायद्याचे

कोरोनामुळे स्थिती आणखी बिकट झाली नाही तर इंग्लंड जुलैमध्ये वेस्ट इंडिज व पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित करू शकतो. ...

धक्कादायक; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुत्सुक; ICCकडे केली विनंती - Marathi News | Cricket Australia Not Looking Forward to Hosting 2020 T20 World Cup svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया अनुत्सुक; ICCकडे केली विनंती

ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद ...

IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव  - Marathi News | Pakistan will not support any move from ICC to reschedule T20 World Cup 2020 for IPL svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 न होऊ देण्याचा पाकिस्तानचा घाट; ICCच्या बैठकीपूर्वी खेळला डाव 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13 व्या मोसमासाठी बीसीसीआय 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या विंडोचा विचार करत आहे ...

वाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी! - Marathi News | So high chances of 2 IPL in 6 months with the T20 World Cup going to be postponed svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी!

... म्हणून आयपीएल-13 खेळवायला हवी; टीम इंडियाच्या 'गब्बर'चं लय भारी लॉजिक - Marathi News | IPL will help spread positivity during the Covid-19 pandemic; Shikhar Dhawan svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणून आयपीएल-13 खेळवायला हवी; टीम इंडियाच्या 'गब्बर'चं लय भारी लॉजिक

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 38, 917 इतकी झाली आहे. ...

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; पुढील आठवड्यात घोषणा  - Marathi News | T20 World Cup in Australia all set to be postponed, formal announcement expected next week svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; पुढील आठवड्यात घोषणा 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात याबाबत बैठक होणार आहे. ...