कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. ...
एका मुलाखतीमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगितले होते. यावरुन नवा वादही निर्माण झाला होता. ...
तुफान रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी कच खाल्याने मुंबईचा निसटता पराभव झाला. आरसीबीने बाजी मारली असली, तरी त्यांना विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले. ...
आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशांत किशन हा आतापर्यंतच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत यापूर्वी दोन फलंदाजांवर ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती ...