कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
IPL 2020, Rohit Sharma News : याआधी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध मुंबईला सुपर ओव्हरमध्ये निसटता पराभव पत्करावा लागला होता. याच सामन्यात रोहितला आयपीएलमधील मोठा विक्रम नोंदवण्याची संधी चालून आली होती. ...
चार वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघामध्येही अनेक युवा खेळाडूंचा भरणा असून सध्या सोशल मीडियावर झहीर खानचा युवा गोलंदाजांला मार्गदर्शन करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...
K. L. Rahul : मुंबईची गोलंदाजी अत्यंत मजबूत असून त्यांच्यापुढे आव्हान आहे ते किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुल-मयांक अग्रवाल या फॉर्ममध्ये असलेल्या सलामी जोडीचे. ...
IPL 2020: कॅच घेतल्यानंतर डोक्यावर पडल्यावर काय वेदना होतात, हे मी जाणतो... 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा अनुभव मी घेतलाय - सचिन तेंडुलकर ...
RR vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. ...