लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का? - Marathi News | BCCI likely to postpone IPL 2020 final from November 08 to 10 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?

आयपीएलचा कालावधी 51 दिवसांवरून 53 दिवसांवर जाणार आहे ...

फ्रेंचाइजींना नाराज करुन चालणार नाही - Marathi News | Not going to annoy the franchisees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फ्रेंचाइजींना नाराज करुन चालणार नाही

अजूनही भारतीय सरकारकडून मान्यता मिळणे बाकी आहे. तसेच आयपीएल फ्रेंचाइजींच्याही काही शंका आहेत. ...

IPL 2020: 125 भारतीय खेळाडू कमावणार 358 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना मिळणार 197 कोटी! - Marathi News | IPL 2020 : 125 Indians 358Cr & 62 foreigners set to earn 197 Cr from IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: 125 भारतीय खेळाडू कमावणार 358 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना मिळणार 197 कोटी!

IPL 2020 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 4000 कोटींचा फटका सहन करावा लागला असता. पण, खेळाडूंनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला असता.  ...

संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी - Marathi News | Board of Directors meeting on 2nd August | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी

आयपीएल आयोजन : विविध विषयांवर होणार चर्चा ...

आयपीएल आयोजनासाठी ईसीबीला मिळाले स्वीकृतीपत्र - Marathi News | ECB gets acceptance letter for IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल आयोजनासाठी ईसीबीला मिळाले स्वीकृतीपत्र

दुबई : यंदा आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी बीसीसीआयने एमिरेटस् क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) एक स्वीकृतीपत्र पाठवले आहे. बीसीसीआय अध्यक्ष ब्रिजेश ... ...

आता लक्ष केंद्र सरकारच्या निर्णयाकडे - Marathi News | Now the focus is on the decision of the central government | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता लक्ष केंद्र सरकारच्या निर्णयाकडे

आयपीएलसारख्या मोठ्या लीगच्या तयारीसाठी किमान ४-५ महिन्याचा कालावधी लागतो. पण आता बीसीसीआयकडे केवळ २ महिन्याचा अवधी आहे. ...

IPL 2020बाबत अमिराती क्रिकेट मंडळाकडून आली मोठी बातमी; आता प्रतीक्षा भारत सरकारच्या निर्णयाची - Marathi News | Emirates Cricket Board (ECB) has confirmed that they have received the official Letter of Intent from the BCCI to host IPL 2020   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020बाबत अमिराती क्रिकेट मंडळाकडून आली मोठी बातमी; आता प्रतीक्षा भारत सरकारच्या निर्णयाची

आयपीएल होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे. खेळाडूंसह चाहतेही सप्टेंबरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ...

युएईतील मैदानात एसीयूचे काम सोपे - Marathi News | ACU's work on the field in the UAE is easy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युएईतील मैदानात एसीयूचे काम सोपे

अजित सिंग : लक्ष ठेवणे सोयीस्कर ...