पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
IPL 2020, मराठी बातम्या FOLLOW Ipl 2020, Latest Marathi News कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
मुंबईविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात अंबाती रायडूने मुंबईविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या लढतीत रायडूच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. ...
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या घसरगुंडीची अधिक चर्चा झाली. आरसीबीने सामना जिंकण्यापेक्षा हैदराबादने त्यांना विजय बहाल केला असेच चाहते म्हणत आहेत. ...
क्रिकेटविश्वात अनेक विक्रमांचे थर रचलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे एकाचवेळी फलंदाजीत आणि यष्टिरक्षणात विक्रमी कामगिरी करण्याची संधी चालून आली आहे ...
IPL 2020 : Indian Premier League ( IPL 2020) च्या दुसऱ्याच सामन्यात Super Overचा थरार अनुभवायला मिळला. ...
MI vs CSK IPL 2020 अबु धाबी ( Abu Dhabi ) येथे MI vs CSKसामना खेळवण्यात आला. ...
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर आक्रमक सुरुवात केल्यानंतरही आरसीबीला २० षटकांत केवळ ६ बाद १६३ धावांचीच मजल मारता आली. ...
ही घसरगुंडी अविश्वसनीय वाटत असली तरी सनरायजर्ससाठी ही काही नवी गोष्ट नाही. ...
RCB vs SRH Latest News : सहा महिन्यांनी मैदानावर परतलेल्या कोहलीला केवळ 14 धावाच करता आल्या. ...