लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होताच युवीनं लगावला हेलिकॉप्टर शॉट्स, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians’ Yuvraj Singh emulates MS Dhoni's ‘helicopter shot’ – Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होताच युवीनं लगावला हेलिकॉप्टर शॉट्स, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स ( आधीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याशी होणार आहे. ...

'कॅप्टन कूल' धोनीचं मॅच फिक्सिंगबद्दल मोठं विधान, पुन्हा दिसली खेळावरची निष्ठा - Marathi News | Match-fixing a bigger crime than murder, says MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' धोनीचं मॅच फिक्सिंगबद्दल मोठं विधान, पुन्हा दिसली खेळावरची निष्ठा

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. ...

IPL 2019 : आयपीएलचे थीम साँग झाले लाँच, कोहली, धोनी आणि रोहितने केले हे काम - Marathi News | IPL 2019: The official anthem of the IPL has been launched, Kohli, Dhoni and Rohit are working in the song | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलचे थीम साँग झाले लाँच, कोहली, धोनी आणि रोहितने केले हे काम

या जाहिरातीमध्ये भांडण सोडवतो तो भारताचा माजी कर्णधार कूल महेंद्रसिंग धोनी. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला नवा 'हिटमॅन' सापडला; रोहित शर्माला पाठवला मॅसेज - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians tease Rohit Sharma as a teenager goes past his record score of 264 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सला नवा 'हिटमॅन' सापडला; रोहित शर्माला पाठवला मॅसेज

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) आगामी सत्रापूर्वी मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. ...

IPL 2019 : कॅप्टनला 'चिकू' म्हणणं जसप्रीत बुमराला पडणार महागात, कोहलीचे संकेत - Marathi News | IPL 2019: ‘Apne captain ko sledge karega’, Virat Kohli responds to Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कॅप्टनला 'चिकू' म्हणणं जसप्रीत बुमराला पडणार महागात, कोहलीचे संकेत

IPL 2019: भारतीय खेळाडू मैदानाबाहेच एकमेकांना आव्हानं देऊ लागली आहेत. ...

IPL 2019 : रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं...  - Marathi News | IPL 2019: Captain Cool MS Dhoni accepted Rishabh Pant's challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं... 

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) पडघम वाजू लागले आहेत. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा नवा लूक, ही पाहा नवीन जर्सी - Marathi News | IPL 2019: The new look of the Mumbai Indians, see the new jersey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा नवा लूक, ही पाहा नवीन जर्सी

या जर्सीमध्ये खेळाडू कसे दिसतील, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...

'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज - Marathi News | Rishabh Pant's challenge to MS Dhoni, meet in IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज

भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. ...