लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
‘द व्हॉइस’च्या मंचावर इरफान पठाणने गायले ‘आयपीएल’चे गीत ! - Marathi News | Irfan Pathan sings IPL anthem with The Voice contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॉइस’च्या मंचावर इरफान पठाणने गायले ‘आयपीएल’चे गीत !

आता 20-20 षटकांची ‘आयपीएल’ क्रिकट स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असून इरफानने या स्पर्धेची उत्सुकता ‘द व्हॉइस’मध्ये निर्माण केली. ...

मुंबई इंडियन्स कुटुंबात युवीचे जंगी स्वागत; मालकीणबाई नीता अंबानीनं केलं असं काही... - Marathi News | Mumbai Indians owner Nita Ambani welcomes Yuvraj Singh, other members ahead of IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स कुटुंबात युवीचे जंगी स्वागत; मालकीणबाई नीता अंबानीनं केलं असं काही...

मुंबई इंडियन्सच्या मालकीणबाई नीता अंबानी यांनी मंगळवारी संघातील नव्या सदस्यांचे स्वागत केले. यावेळी अर्थात या सत्रात मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ...

IPL: 'हे' चार खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतील चॅम्पियन? - Marathi News | IPL: The four players can make Mumbai Indians the champion? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL: 'हे' चार खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतील चॅम्पियन?

भारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले - Marathi News | virat kohli, Ms dhoni and many more Indian cricket team start preparing for the IPL 2019 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले

IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार! - Marathi News | IPL 2019: Will Rajasthan Royals do the best, Ajinkya Rahane playing for World Cup squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार!

IPL 2019 : वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवताच युवीला आठवला 'तो' प्रसंग,  पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Yuvraj Singh relives 2011 World Cup final as he returns to Wankhede Stadium with Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवताच युवीला आठवला 'तो' प्रसंग,  पाहा व्हिडीओ

IPL 2019 : म्हणून युवीसाठी वानखेडे आहे खास ...

IPL 2019 : धोनी को पकडना मुमकिन ही नही नामुमकिन है, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Catch Me If You Fan, It is impossible to catch MS Dhoni, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनी को पकडना मुमकिन ही नही नामुमकिन है, पाहा व्हिडीओ

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या मोसमाला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. ...

IPL 2019 : पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआयची मदत, देणार 20 कोटी - Marathi News | BCCI set to donate INR 20 crore to armed forces during IPL 2019 opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआयची मदत, देणार 20 कोटी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पुढाकार घेतला आहे. ...