लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
आयपीएलमध्ये आठही संघ तुल्यबळच - Marathi News | There are eight strong teams in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये आठही संघ तुल्यबळच

गेल्या दहा वर्षांची कामगिरी पाहता, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ मजबूत आहेत आणि त्यांच्याकडेच सर्वांचे लक्ष असते. ...

IPL 2019 : कॅप्टन कोहली जेतेपदाचा दुष्काळ संपवणार, पाहा कधी, कोणाशी भिडणार - Marathi News | IPL 2019 : Royal Challengers Bangalore (RCB) full schedule in Indian Premier League (IPL) 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कॅप्टन कोहली जेतेपदाचा दुष्काळ संपवणार, पाहा कधी, कोणाशी भिडणार

IPL 2019 : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असला तरी... ...

IPL 2019 : 'करबो लड़बो जीतबो रे'चा नारा घुमणार, कोलकाताचे 14 सामने कधी व कोठे होणार? - Marathi News | IPL 2019 : Kolkata Knight Riders (KKR) full schedule in Indian Premier League (IPL) 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'करबो लड़बो जीतबो रे'चा नारा घुमणार, कोलकाताचे 14 सामने कधी व कोठे होणार?

IPL 2019 : 11व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सला अनेक भावनिक प्रसंगातून जावे लागले. ...

IPL 2019: 'व्हिसल पोडू' चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर - Marathi News | IPL 2019 : Chennai Super Kings (CSK) full schedule in Indian Premier League (IPL) 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: 'व्हिसल पोडू' चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर

IPL 2019 : गतवर्षी चेन्नईला घरच्या मैदानावर एकच सामना खेळता आला होता. ...

IPL 2019 : अंतिम सामन्यासाठी चेन्नईचे नाव आघाडीवर, बीसीसीआयला विश्वास - Marathi News | IPL 2019: Chennai’s MA Chidambaram stadium to host the final of IPL 12 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अंतिम सामन्यासाठी चेन्नईचे नाव आघाडीवर, बीसीसीआयला विश्वास

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. ...

Breaking : आयपीएलच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे - Marathi News | IPL 2019: BCCI announces schedule for league stage of Indian Premier League 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : आयपीएलच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे

IPL 2019: लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) संपूर्ण वेळापत्रकाची उत्सुकता होती. ...

IPL2019 : युवीसाठी 'हिटमॅन' रोहितचा त्याग, फलंदाजीच्या क्रमवारीत करणार बदल - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma will open batting for Mumbai Indians in this season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2019 : युवीसाठी 'हिटमॅन' रोहितचा त्याग, फलंदाजीच्या क्रमवारीत करणार बदल

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. ...

IPL2019: युवराज सिंगला संघात का घेतलं? मुंबई इंडियन्सच्या 'झॅक'चं उत्तर  - Marathi News | IPL 2019: Why Mumbai Indians take Yuvraj singh? Mumbai Indians Zaheer khan give reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2019: युवराज सिंगला संघात का घेतलं? मुंबई इंडियन्सच्या 'झॅक'चं उत्तर 

IPL 2019: इंडियन्स प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) १२ व्या हंगामाच्या लिलावात युवराज सिंगला अखेरच्या टप्प्यापर्यंत कोणताही वाली नव्हता. ...