लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ नाही - गौतम गंभीर - Marathi News | Virat Kohli is not a 'diplomatic captain' - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ नाही - गौतम गंभीर

माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याला विराट कोहली हा ‘मुत्सद्दी कर्णधार’ वाटत नाही. आयपीएल संदर्भात त्याची तुलना भारताचा माजी कर्कणधार महेंद्रसिंह धोनी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मासोबत करता येणार नाही असे त ...

IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार - Marathi News | IPL 2019: CSK Speedster Lungi Ngidi set to miss #IPL2019 with side strain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार

IPL 2019: चेन्नईचा संघ यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, पण... ...

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव 'विराट'सेनेच्या डोळ्यात अंजन घालणारा, राहुल द्रविड - Marathi News | Rahul Dravid says ODI series defeat against Australia is an eye-opener for Virat Kohli and Co | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव 'विराट'सेनेच्या डोळ्यात अंजन घालणारा, राहुल द्रविड

वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत पराभवाची चव चाखवली. ...

IPL 2019 : वर्ल्ड कपसाठी शमीला पुरेशी विश्रांती देणार, किंग्स इलेव्हन पंजाबचा निर्णय - Marathi News | IPL 2019: Shami will be Given Adequate Rest: KXIP Coach Hesson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वर्ल्ड कपसाठी शमीला पुरेशी विश्रांती देणार, किंग्स इलेव्हन पंजाबचा निर्णय

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2019) भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

IPL 2019 : ख्रिस गेलनं तीनदा मोडला स्वतःचा विक्रम - Marathi News | IPL 2019: Chris Gayle breaks his own record thrice | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ख्रिस गेलनं तीनदा मोडला स्वतःचा विक्रम

ईश्क वाला लव्ह; युवीची पत्नी हेजलसह जिवाची मुंबई - Marathi News | Yuvraj singh's hang out with wife Hazel Keech in Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ईश्क वाला लव्ह; युवीची पत्नी हेजलसह जिवाची मुंबई

वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत; भारतीय संघातील खेळाडूंनाच निर्णय घेऊ द्या! - Marathi News | Rohit sharma's clear opinion on work load; Indian team player will decide on work load | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत; भारतीय संघातील खेळाडूंनाच निर्णय घेऊ द्या!

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील सदस्यांना पुरेशी विश्रांती मिळावी अशी मागणी होत आहे. ...

युवीमुळे चिंता मिटली; मी सलामीला खेळणार - रोहित शर्मा - Marathi News |  Anxiety caused by UV; I will play openers - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवीमुळे चिंता मिटली; मी सलामीला खेळणार - रोहित शर्मा

‘युवराज सिंगच्या समावेशाने संघाची मधली फळी मजबूत बनली आहे. त्यामुळे आता मी सलामीला खेळू शकतो,’ असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले. ...