इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे. ...
आयपीएलचा हंगाम सुरू झाला. या हंगामात छाप सोडण्यासाठी दमदार, चतूर आणि निरंतर कामगिरी करण्याची आरसीबीला संधी आहे. सलामीला आम्ही गतविजेते चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध खेळणार असून आरसीबीसाठी शानदार सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. ...
हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केले होते. त्यामुळे ते दोघेही टीकेचे धनी ठरले होते. त्यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. ...