इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या १२ व्या सत्रातील सलामी रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून या लढतीत सर्वांचे लक्ष यंदा प्रथमच मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगकडे असेल. ...
हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा ७० धावांत खुर्दा उडाला. ...