लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : रिषभ पंतच्या 78 धावांच्या खेळीवर युवराज सिंगचं मोठं विधान - Marathi News | IPL 2019: Rishabh Pant is the next big thing for India, says Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतच्या 78 धावांच्या खेळीवर युवराज सिंगचं मोठं विधान

IPL 2019: भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. ...

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची 'दिल्ली सफारी'; विमानतळावर कल्ला - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings 'Delhi Safari'; ready for Delhi Capitals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची 'दिल्ली सफारी'; विमानतळावर कल्ला

IPL 2019 : जसप्रीत बुमराहचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात? मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दुखापत  - Marathi News | IPL 2019: Jasprit Bumrah injures left shoulder agains Delhi Capitals; Mumbai Indians provide update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जसप्रीत बुमराहचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात? मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दुखापत 

IPL 2019: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली - Marathi News |  IPL 2019: Delhi becomes the first team to beat Mumbai Indians for the 12th time in IPL history | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली

IPL 2019: 'कॅप्टन कूल' धोनीनं घेतलेल्या परीक्षेत झिवाला पैकीच्या पैकी गुण; Video  - Marathi News | IPL 2019: MS Dhoni gives Ziva language lessons and she answers correctly, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: 'कॅप्टन कूल' धोनीनं घेतलेल्या परीक्षेत झिवाला पैकीच्या पैकी गुण; Video 

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर आणि बाहेर नेहमी शांत स्वभावामुळे ओळखला जातो. ...

IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का - Marathi News | IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Live: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का

मुंबई, आयपीएल 2019 : या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. मुंबई ... ...

IPL 2019 : युवराजची अपयशी झुंज, दिल्लीचा मुंबईवर विजय - Marathi News | IPL 2019: Delhi capitals beat Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : युवराजची अपयशी झुंज, दिल्लीचा मुंबईवर विजय

युवराजची ही झुंज अपयशीच ठरली आणि मुंबईला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2019 : रिषभ पंतची तुफानी खेळी, २६ चेंडूंत ७८ धावा - Marathi News | IPL 2019: Rishabh Pant's tone, 77 runs in 26 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतची तुफानी खेळी, २६ चेंडूंत ७८ धावा

पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली. ...