इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
क्रिकेटच्या नियमांचे संरक्षक मानल्या जाणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने अश्विनने केलेल्या मांकडिंगची समीक्षा केल्यानंतर हे कृत्य खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मत मांडले आहे. ...