शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

फिल्मी : ‘द व्हॉइस’च्या मंचावर इरफान पठाणने गायले ‘आयपीएल’चे गीत !

क्रिकेट : मुंबई इंडियन्स कुटुंबात युवीचे जंगी स्वागत; मालकीणबाई नीता अंबानीनं केलं असं काही...

क्रिकेट : IPL: 'हे' चार खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतील चॅम्पियन?

क्रिकेट : भारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले

क्रिकेट : IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार!

क्रिकेट : IPL 2019 : वानखेडे स्टेडियमवर पाऊल ठेवताच युवीला आठवला 'तो' प्रसंग,  पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : धोनी को पकडना मुमकिन ही नही नामुमकिन है, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2019 : पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना बीसीसीआयची मदत, देणार 20 कोटी

क्रिकेट : IPL 2019 : आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मुंबईत होणार घोषणा

क्रिकेट : अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार