लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : राजस्थानचा 198 धावांचा डोंगर, सॅमसनची फटकेबाजी - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royals 198-run against Sunrisers Hyderabad, Sanju Samson century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजस्थानचा 198 धावांचा डोंगर, सॅमसनची फटकेबाजी

IPL 2019: अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 198 धावा चोपल्या ...

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ पुन्हा चुकला, भलतंच बोलून बसला - Marathi News | IPL 2019 : Steve Smith commits a silly mistake    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ पुन्हा चुकला, भलतंच बोलून बसला

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ एका वर्षाच्या बंदीनंतर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

IPL 2019 : मोहित शर्मानं घेतली 'कॅप्टन कूल' धोनीच्या पत्नीची शाळा, Video - Marathi News | IPL 2019: WATCH- Sakshi Dhoni gets pranked by Mohit Sharma's tricky question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मोहित शर्मानं घेतली 'कॅप्टन कूल' धोनीच्या पत्नीची शाळा, Video

IPL 2019: नवी दिल्ली-चेन्नई परतीच्या प्रवासात घडला हा मजेशीर प्रसंग... ...

Lok Sabha Election 2019 : 'आयपीएल'मुळे उमेदवारांकडे तरुण कार्यकर्त्यांची वणवण - Marathi News | Lok Sabha Election 2019: political party Workers busy in IPL | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : 'आयपीएल'मुळे उमेदवारांकडे तरुण कार्यकर्त्यांची वणवण

दिवसा उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून रात्रीच्या प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. मात्र आयपीएल स्पर्धेतील सामने नेमके संध्याकाळी असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना व उमेदवारांना तरुण कार्यकर्ते शोधूनही मिळत नाही. ...

IPL 2019 : सौरव गांगुलीची दमदार फटकेबाजी; पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Sourav Ganguly's hitting on net's; Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सौरव गांगुलीची दमदार फटकेबाजी; पाहा व्हिडीओ

IPL 2019: सौरव गांगुली सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत आहे. ...

IPL 2019: विराट कोहलीनं रचला इतिहास, पाडला विक्रमांचा पाऊस - Marathi News | IPL 2019: Virat Kohli created history, complete 5000 runs for single team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: विराट कोहलीनं रचला इतिहास, पाडला विक्रमांचा पाऊस

IPL 2019 : ... म्हणून No Ball न देणाऱ्या त्या अंपायरवर कारवाई करणं BCCI लाही शक्य नाही! - Marathi News | IPL 2019: Umpire S Ravi unlikely to be sacked after committing no-ball howler in RCB vs MI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... म्हणून No Ball न देणाऱ्या त्या अंपायरवर कारवाई करणं BCCI लाही शक्य नाही!

IPL 2019: रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना लसिथ मलिंगाच्या नो बॉलमुळे गाजला. ...

IPL 2019 : No-Ball वरून कोहलीची सटकली, पंचांच्या रुममध्ये अर्वाच्य भाषा वापरली - Marathi News | IPL 2019 : No-ball row, Virat Kohli barged into match referee's room after losing RCB vs MI game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : No-Ball वरून कोहलीची सटकली, पंचांच्या रुममध्ये अर्वाच्य भाषा वापरली

IPL 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर थरराक विजय मिळवला. ...