लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : धोनीची चिंता वाढली, चेन्नई सुपर किंग्सचा आणखी एक गोलंदाज माघारी - Marathi News | IPL 2019: Chennai Super kings all rounder David Willey pulls out of IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीची चिंता वाढली, चेन्नई सुपर किंग्सचा आणखी एक गोलंदाज माघारी

IPL 2019: लुंगी एंगीडीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या आणखी एका खेळाडूनं इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. ...

IPL 2019 : पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात करणार बदल; कोण IN, कोण OUT? - Marathi News | IPl 2019 : Kings XI Punjab vs Mumbai Indians Playing 11 IPL, know match time and everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात करणार बदल; कोण IN, कोण OUT?

IPl 2019 : किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएलचा सामना रंगणार आहे. ...

IPL 2019 : चहलच्या मस्करीची कुस्करी, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचं प्रत्युत्तर - Marathi News | IPL 2019: Stuart Broad Trolls Yuzvendra Chahal For Comment On Yuvraj Singh's Sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चहलच्या मस्करीची कुस्करी, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचं प्रत्युत्तर

IPL 2019: युवराज सिंगने चहलच्या षटकात खेचले तीन सलग षटकार, अन् ...

IPL 2019 : 'पिझ्झा बॉय'ने थांबवला हैदराबाद-राजस्थान सामना, पाहा कसा! - Marathi News | IPL 2019: Pizza delivery guy halts play between SRH and RR in Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'पिझ्झा बॉय'ने थांबवला हैदराबाद-राजस्थान सामना, पाहा कसा!

IPL 2019: सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या 12 व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. ...

IPLच्या मैदानात भल्याभल्यांना 'क्लीन बोल्ड' करणाऱ्या 'बोल्ड' ब्युटीज् - Marathi News | IPL 2019 : 10 hottest hosts of the Indian Premier League till date | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या मैदानात भल्याभल्यांना 'क्लीन बोल्ड' करणाऱ्या 'बोल्ड' ब्युटीज्

IPL 2019 : बुमराहसारखी गोलंदाजी कधी खेळलो नाही - Marathi News | IPL 2019: Never bowling like bumarahs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बुमराहसारखी गोलंदाजी कधी खेळलो नाही

गोलंदाजांच्या वन-डे रँकिंगवर नजर टाका. जसप्रीत बुमराह जगात अव्वल स्थानी असल्याचे तुम्हाला दिसेल आणि आकडे कधी खोटे सांगत नाहीत. ...

IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय - Marathi News | IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Live Updates : सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून विजय

हैदराबाद, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 12 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार ... ...

IPL 2019 : हैदराबादने चाखली विजयाची चव; संजू सॅमसनचे शतक व्यर्थ  - Marathi News | IPL 2019: Hyderabad win, Sanju Samson's century was in vain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हैदराबादने चाखली विजयाची चव; संजू सॅमसनचे शतक व्यर्थ 

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या १२ व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. ...