लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : कोहलीच्या मदतीला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज धावणार, 13 एप्रिलला चमूत दाखल होणार - Marathi News | IPL 2019: Australian pacer Nathan Coulter-Nile expected to join Royal Challengers Bangalore on April 13 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोहलीच्या मदतीला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज धावणार, 13 एप्रिलला चमूत दाखल होणार

IPL 2019: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची इंडियन प्रीमिअर लीगमधील पराभवाची मालिका पाचव्या सामन्यातही कायम राहिली. ...

IPL 2019 : 'किंग खान'नंतर बाहुबलीकडून आंद्रे रसेलच्या खेळीचं कौतुक, म्हणाला... - Marathi News | IPL 2019 : Shah Rukh Khan Salutes Andre Russell Heroics With Baahubali Tribute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'किंग खान'नंतर बाहुबलीकडून आंद्रे रसेलच्या खेळीचं कौतुक, म्हणाला...

IPL 2019 : आंद्रे रसेलच्या वादळासमोर 205 धावाही कमी पडतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. ...

IPL 2019 CSK vs KXIP : विजयपथावर परतण्यासाठी चेन्नई उत्सुक, ब्राव्होची उणीव कशी भरून काढणार? - Marathi News | IPL 2019, CSK vs KXIP : Who will win Kings XI Punjab vs Chennai Super Kings IPL Match Today  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs KXIP : विजयपथावर परतण्यासाठी चेन्नई उत्सुक, ब्राव्होची उणीव कशी भरून काढणार?

IPL 2019, CSK vs KXIP : गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलमध्ये पुन्हा विजयपथावर येण्यासाठी सज्ज झाला आहे ...

IPL 2019 : 'आंद्रे'बलीच्या वादळानंतर KKRचं खास सेलिब्रेशन! - Marathi News | IPL 2019: KKR's celebration after Andre Russell special innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'आंद्रे'बलीच्या वादळानंतर KKRचं खास सेलिब्रेशन!

IPL 2019 RCB vs KKR : पाचव्या प्रयत्नातही विराट अपयशी; आंद्रे रसेलने तोंडचा घास पळवला  - Marathi News | IPL 2019 RCB vs KKR: Virat fails in fifth attempt; André Russell threw the grass | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RCB vs KKR : पाचव्या प्रयत्नातही विराट अपयशी; आंद्रे रसेलने तोंडचा घास पळवला 

बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकातावर काढला. ...

आयपीएलमध्ये विराट कोहलीचंच नाणं खणखणीत वाजलं! - Marathi News | IPL 2019 : Virat Kohli become the highest run-getter in IPL, overtakes Suresh Raina | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये विराट कोहलीचंच नाणं खणखणीत वाजलं!

IPL 2019 RCB vs KKR : बंगळुरूच्या फलंदाजांना सूर गवसला, KKR समोर 206 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019 RCB vs KKR: Royal Challengers Bangalore set a target 206 run' for Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RCB vs KKR : बंगळुरूच्या फलंदाजांना सूर गवसला, KKR समोर 206 धावांचे आव्हान

IPL 2019 RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकाता नाइट रायडर्सवर काढला. ...

IPL 2019 RCB vs KKR : कोहलीची 17 वी धाव ठरली विक्रमी, रैनानंतर हा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू - Marathi News | IPL 2019 RCB vs KKR : Virat Kohli becomes the 7th player and 2nd Indian after Suresh Raina to complete his 8,000 runs in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RCB vs KKR : कोहलीची 17 वी धाव ठरली विक्रमी, रैनानंतर हा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू

IPL 2019 RCB vs KKR :रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी विक्रमाला गवसणी घातली. ...