लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय - Marathi News | IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय

जयपूर, आयपीएल 2019 : कोलकात्याने राजस्थानच्या 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिनला 23 धावांवर असताना ... ...

IPL 2019 RCB vs DC : मुंबईकरांनी वाजवले कोहलीचे बारा; बंगळुरूचा पराभवाचा षटकार - Marathi News | IPL 2019 RCB vs DC : Royal Challengers Bangalore lost sixth match in row, Delhi Capitals won by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RCB vs DC : मुंबईकरांनी वाजवले कोहलीचे बारा; बंगळुरूचा पराभवाचा षटकार

IPL 2019 RCB vs DC : श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे बारा वाजवले. ...

IPL 2019 : जडेजाच्या दाढीमध्ये दडलंय काय, पाहा खास व्हिडीओ... - Marathi News | IPL 2019: ravindra jadeja's new look, see special video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जडेजाच्या दाढीमध्ये दडलंय काय, पाहा खास व्हिडीओ...

जडेजाच्या दाढीने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही भुरळ पाडली आहे. ...

IPL 2019 : शिखर धवन झाला असा बाद... 'ही' सुपर कॅच तुम्ही पाहायलाच हवी - Marathi News | IPL 2019: You should see this super catch, Shikhar Dhawan out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : शिखर धवन झाला असा बाद... 'ही' सुपर कॅच तुम्ही पाहायलाच हवी

हा आपल्याला चौकार मिळेल, असे धवनला वाटत होता. ...

IPL 2019 : विराट कोहली नवशिका कर्णधार, गौतम गंभीरची बोचरी टीका - Marathi News | IPL 2019:  Batsman Kohli is a master, but captain Kohli an apprentice: Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विराट कोहली नवशिका कर्णधार, गौतम गंभीरची बोचरी टीका

IPL 2019:   भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ...

IPL 2019 : रबाडा ठरला पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी - Marathi News | IPL 2019: Purple Cap Honors taken by Kagiso Rabada | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रबाडा ठरला पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी

रबाडाने चार विकेट्स पटकावत पर्पल कॅप आपल्या नावावर केली आहे. ...

IPL 2019 RCB vs DC : कासवगतीनं खेळूनही कोहलीचा दिल्लीविरुद्ध विक्रम, रैनाशी बरोबरी - Marathi News | IPL 2019 RCB vs DC : Virat Kohli became a second player who scored 800-plus runs against an opponent in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RCB vs DC : कासवगतीनं खेळूनही कोहलीचा दिल्लीविरुद्ध विक्रम, रैनाशी बरोबरी

IPL 2019 RCB vs DC : रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या मात्तबर फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 RCB vs DC : विराटची संथ खेळी, बंगळुरूच्या 149 धावा - Marathi News | IPL 2019 RCB vs DC: Royal Challengers Bangalore give 150 runs target to Delhi Capitals for win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 RCB vs DC : विराटची संथ खेळी, बंगळुरूच्या 149 धावा

IPL 2019 RCB vs DC: कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या ...