इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
क्रिकेट विश्वाचे लक्ष असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) स्पर्धा रंगली आहे. याचा लाभ उठवत विविध शहरांमध्ये सट्टेबाज सक्रीय झाले असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अडकत असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निदर्शनास आले. ...