लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 KKR vs DC : शिखर धवनला शतकाची हुलकावणी, पण दिल्लीचा कोलकातावर विजय - Marathi News | IPL 2019: KKR vs DC: Shikhar Dhawan missed century, but Delhi beat Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs DC : शिखर धवनला शतकाची हुलकावणी, पण दिल्लीचा कोलकातावर विजय

शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. ...

IPL 2019 KKR vs DC : आंद्रे रसेलची फटकेबाजी, कोलकाताच्या 178 धावा  - Marathi News | IPL 2019 KKR vs DC: Kolkata Knight Riders set 179 runs target to Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs DC : आंद्रे रसेलची फटकेबाजी, कोलकाताच्या 178 धावा 

IPL 2019 KKR vs DC: सहाव्या स्थानावरून थेट सलामीला येण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं करताना शुबमन गिलने शुक्रवारी अर्धशतकी खेळी केली. ...

IPL 2019 KKRvsDC : पुन्हा नो बॉलचा घोळ, आंद्रे रसेलची तीव्र शब्दात नाराजी - Marathi News | IPL 2019 KKRvsDC: No ball saga, Andre Russell's point out poor umpiring | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKRvsDC : पुन्हा नो बॉलचा घोळ, आंद्रे रसेलची तीव्र शब्दात नाराजी

IPL 2019 KKRvsDC: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नो बॉल प्रकरण ताजे असताना शुक्रवारी पुन्हा एकदा सुमार पंचगिरी पाहायला मिळाली ...

IPL 2019 KKR vs DC : रिषभ पंतचा हा सुपरडुपर कॅच पाहिलात का? Video - Marathi News | IPL 2019 KKR vs DC: Did you see Rishabh Pant superduper catch? Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs DC : रिषभ पंतचा हा सुपरडुपर कॅच पाहिलात का? Video

IPL 2019 KKR vs DC: पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सामन्यावर पकड निर्माण करेल असे वाटले होते ...

IPL 2019 KKR vs DC : एकाच सामन्यात शतक व हॅटट्रिक करणारे दोन योद्धे घेऊन KKR मैदानात - Marathi News | IPL 2019 KKR vs DC: In the same match, two warriors carrying hundreds and hat-tricks in KKR field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs DC : एकाच सामन्यात शतक व हॅटट्रिक करणारे दोन योद्धे घेऊन KKR मैदानात

IPL 2019 KKR vs DC : कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज इडन गार्डनवर आयपीएल सामना रंगत आहे. ...

IPL 2019 KKR vs DC : शिखर धवनचे शतक हुकले; इनग्रामचा विजयी षटकार - Marathi News | IPL 2019 KKR vs DC : शिखर धवनचे शतक हुकले; इनग्रामचा विजयी षटकार | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs DC : शिखर धवनचे शतक हुकले; इनग्रामचा विजयी षटकार

कोलकाता, आयपीएल 2019 : शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सला परतीच्या ... ...

IPL 2019 KKR vs DC : दिल्लीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी KKR सज्ज - Marathi News | IPL 2019 KKR vs DC: KKR ready to repay DC defeat in Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs DC : दिल्लीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी KKR सज्ज

कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज इडन गार्डनवर आयपीएल सामना रंगणार आहे. ...

IPL 2019 : RCBच्या संघात 'स्टेन'गन, विराट कोहलीची चिंता मिटणार - Marathi News | IPL 2019 : RCB signs South Africa's veteran fast bowler Dale Steyn as a replacement for Nathan Coulter-Nile... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : RCBच्या संघात 'स्टेन'गन, विराट कोहलीची चिंता मिटणार

IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. ...