लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : मैदानावर उतरताच मुंबई इंडियन्सचे द्विशतक, तर रोहितचे शतक - Marathi News | IPL 2019 : Today's Match Will Be Rohit Sharma 100th Match For MI as Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मैदानावर उतरताच मुंबई इंडियन्सचे द्विशतक, तर रोहितचे शतक

IPL 2019 : राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का - Marathi News | IPL 2019 : Ben Stokes is injured, Liam Livingstone is playing in RR side against MI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. ...

IPL 2019 MI vs RR : रंगतदार सामन्यात राजस्थान रॉयल्सची बाजी - Marathi News | IPL 2019 MI vs RR : रंगतदार सामन्यात राजस्थान रॉयल्सची बाजी | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 MI vs RR : रंगतदार सामन्यात राजस्थान रॉयल्सची बाजी

मुंबई, आयपीएल 2019 : क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माच्या फटकेबाजीला जोस बटलर आणि अजिंक्य रहाणेकडून सडेतोड उत्तर मिळाले. ... ...

IPL 2019 : 'दादा' आला धावून... धोनीवर टीका करणाऱ्यांची गांगुलीकडून 'शाळा'! - Marathi News | IPL 2019: "MS Dhoni Is Human": Sourav Ganguly Comes To CSK Skipper's Defence In No-Ball Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'दादा' आला धावून... धोनीवर टीका करणाऱ्यांची गांगुलीकडून 'शाळा'!

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करत मैदानावर धाव घेतली होती. ...

IPL 2019: रिषभ पंत 'बेबी सीटिंग'च्या प्रेमातच पडलाय की राव; पाहिलात का नवा व्हिडीओ? - Marathi News | IPL 2019: Rishabh Pant's 'babysitting' video of Shikhar Dhawan's son Zoravar goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: रिषभ पंत 'बेबी सीटिंग'च्या प्रेमातच पडलाय की राव; पाहिलात का नवा व्हिडीओ?

IPL 2019: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत याच्यावर लागलेला बेबी सीटिंगचा टॅग सुटता सुटेना. ...

गब्बरकडून विक्रमांचे 'शिखर' सर; कोहली, वीरूला टाकले मागे - Marathi News | IPL 2019 : DC shikhar Dhawan's record breaking innings against KKR | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गब्बरकडून विक्रमांचे 'शिखर' सर; कोहली, वीरूला टाकले मागे

पंचासोबत वाद घातल्याने धोनीला दंड - Marathi News | Dhoni fined for battling with umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचासोबत वाद घातल्याने धोनीला दंड

नो बॉलवरून ‘राडा’: ‘कॅप्टन कूल’चे रूद्र रूप ...

‘गब्बर’च्या धडाक्यापुढे नाइट रायडर्स अडखळले - Marathi News | Knight Riders stuck behind Gabbar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘गब्बर’च्या धडाक्यापुढे नाइट रायडर्स अडखळले

दिल्लीचा दणदणीत विजय : यजमान कोलकाता ७ गड्यांनी पराभूत ...