इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
अनेक पराभवानंतर शेवटी आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळविण्यात यशस्वी ठरल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स संघ सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयाची लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात ३५ पैकी ११ लढतींमध्ये अखेरच्या तीन षटकांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा फटकावल्या गेल्या. गेल्या चार मोसमांचा विचार करता असे केवळ २, ३, ४ आणि सहा वेळा घडले. ...