इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
IPL 2019 RR vs DC: कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यामुळे खांद्यावरील भार हलका झालेल्या अजिंक्य रहाणेने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...
आगामी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्याचा निर्णय काही संघांनी घेतला आहे ...