इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
गेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीनंतरही एका धावेने पराभव स्वीकारणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मंगळवारी आघाडीच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. ...