लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : कोहलीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: R. Ashwin angry over virat Kolhi celebration, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोहलीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, व्हिडीओ वायरल

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : आरसीबीला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणार - Marathi News | IPL 2019: big shock to RCB, 'this' star player will lose IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आरसीबीला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणार

संघाची गाडी रुळावर येत असताना आरसीबीला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा एक महत्वाचा खेळाडू जायबंदी झाला आहे. ...

IPL 2019: केकेआर विजयीपथावर पोहोचण्यास इच्छुक - Marathi News | IPL 2019: KKR wishing to reach the winning track | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: केकेआर विजयीपथावर पोहोचण्यास इच्छुक

केकेआरला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला ...

IPL 2019: राजस्थानला जाणवणार आर्चरची उणीव - Marathi News | IPL 2019: Rajasthan lacks Archer's felt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: राजस्थानला जाणवणार आर्चरची उणीव

आर्चरची चार षटके संघासाठी फारच महत्त्वाची होती. ...

IPL 2019: जॉनी बेयरेस्टॉचे योगदान अविस्मरणीय- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण - Marathi News | IPL 2019: Johnny Bayrett's contribution is unforgettable - V. V. S. Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: जॉनी बेयरेस्टॉचे योगदान अविस्मरणीय- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

जॉनीसाठी हे सत्र शानदार ठरले. वॉर्नरसोबत त्याने केलेली शतकी भागीदारी विशेष होती. ...

नोटिस पाठवून लोकपालांनी दिले सचिनला ‘बर्थ डे गिफ्ट’ - Marathi News | Sachin's 'Birth Day Gift' by giving notice to Lokpal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नोटिस पाठवून लोकपालांनी दिले सचिनला ‘बर्थ डे गिफ्ट’

व्हीव्हीएस लक्ष्मणलाही नोटिस ...

IPL 2018 : डि'व्हिलियर्सची धडाकेबाज खेळी, पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2018: AB De Villiers solid knock, RCB given 203 runs target to Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : डि'व्हिलियर्सची धडाकेबाज खेळी, पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान

डि'व्हिलियर्सने संघाला सावरले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. ...

IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला - Marathi News | IPL 2018: Virat Kohli is the first to droped the most catches in this IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे. ...