लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
बॉलिवूड अभिनेत्याकडून कोहलीवर टीका, वर्ल्ड कपमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी - Marathi News | Bollywood actor kamal khan criticized on Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूड अभिनेत्याकडून कोहलीवर टीका, वर्ल्ड कपमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कमीच आहेत. ...

IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक - Marathi News | IPL 2019: MS Dhoni, Ravindra Jadeja pretty sick, both are unwell, says Stephen Fleming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक

IPL 2019: आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळत असलेल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेण्याची काळजी सर्वच संघ घेत आहेत. ...

IPL 2019: मलिंगाने मिळवून दिला मुंबई इंडियन्सला विजय, नोंदवला 11 वर्षांतील खास विक्रम   - Marathi News | IPL 2019: Lasith Malinga take 4 wickets agains CSK, creat 11 years special record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: मलिंगाने मिळवून दिला मुंबई इंडियन्सला विजय, नोंदवला 11 वर्षांतील खास विक्रम  

IPL 2019: लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला 46 धावांनी पराभूत केले. ...

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीबाबत हिटमॅन रोहितनं केलं मोठं विधान - Marathi News | IPL 2019 : Rohit Sharma reveals how MS Dhoni's absence gave MI massive boost in ending CSK's unbeaten home run  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीबाबत हिटमॅन रोहितनं केलं मोठं विधान

IPL 2019 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. ...

IPL 2019: 'पराग वयाने कमी, मात्र त्याचा खेळ परिपक्व' - Marathi News | IPL 2019: Pollen decreases with age, but his game matured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: 'पराग वयाने कमी, मात्र त्याचा खेळ परिपक्व'

परिस्थिती ओळखण्याच्या क्षमतेचा परिचय देत परागने चांगलेच प्रभावित केले. वयाने तो लहान असेल पण त्याचा खेळ मात्र परिपक्व खेळाडूसारखाच आहे. ...

IPL 2019: विदेशी खेळाडूविना राजस्थान, हैदराबाद आमने सामने - Marathi News | IPL 2019: Foreign players without Rajasthan, Hyderabad face to face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: विदेशी खेळाडूविना राजस्थान, हैदराबाद आमने सामने

आयपीएलमधील चुरस कमी होण्याची शक्यता ...

अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टा; पाच ताब्यात, एक फरार - Marathi News | IPL betting on the IPL; Five absconding, one absconding | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टा; पाच ताब्यात, एक फरार

शहरातील नागझरी परीसरात एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुुरु असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. ...

IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी - Marathi News | IPL 2019 CSK vs MI Mumbai Indians beat Chennai Super Kings by 46 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

घरच्या मैदानावर चेन्नईचा संघ 46 धावांनी पराभूत ...