लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : मांजरेकरच्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीचं गमतीदार उत्तर - Marathi News | IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: Captain Cool MS Dhoni's gave funny answer to the question of Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : मांजरेकरच्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीचं गमतीदार उत्तर

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: मुंबई इंडियन्ससोबत जेतेपदाच्या लढतीत कोणता संघ मैदानावर उतरेल याचा फैसला आज होणार आहे. ...

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: चेन्नई की दिल्ली, फायनलचे तिकीट कोणाला? हे ठरलीत 'गेम चेंजर्स'! - Marathi News | IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: who will make place for final, Chennai super kings or Delhi Capitals? know who will be a Game Changer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: चेन्नई की दिल्ली, फायनलचे तिकीट कोणाला? हे ठरलीत 'गेम चेंजर्स'!

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. ...

IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कॅप्टन कूल धोनी, CSK यांना विक्रमाची संधी - Marathi News | MS Dhoni, Chennai Super Kings on cusp of history against Delhi Capitals in IPL 2019 Qualifier 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कॅप्टन कूल धोनी, CSK यांना विक्रमाची संधी

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आठव्यांदा इंडियन प्रीमिअर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

'धोनी सामन्याचं 'भविष्य' ओळखतो, ते कसब विराटला जमत नाही!' - Marathi News | world cup 2019 virat kohli dont have match reading skill which ms dhoni have says his childhood coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनी सामन्याचं 'भविष्य' ओळखतो, ते कसब विराटला जमत नाही!'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं अनेकदा धोनीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ...

मुंबई इंडियन्सला कोण देणार आव्हान? चेन्नई, दिल्ली आज एकमेकांविरुद्ध भिडणार - Marathi News | Who will challenge Mumbai Indians? Chennai, Delhi will fight against each other today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला कोण देणार आव्हान? चेन्नई, दिल्ली आज एकमेकांविरुद्ध भिडणार

आयपीएलच्या १२ व्या सत्रात अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सपुढे शुक्रवारी येथे रंगणा-या दुस-या क्वालिफायरमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल. ...

IPL 2019 : महेंद्रसिंग धोनी पुन्हा चमकण्याची आशा - Marathi News | IPL 2019: Mahendrasingh hopes to shine again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : महेंद्रसिंग धोनी पुन्हा चमकण्याची आशा

रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध दोन हात करण्याआधी युवा खेळाडूंंसह सज्ज असलेला दिल्ली कॅपिटल्स आणि अनुभवी चेन्नई संघात शुक्रवारी सामना होईल. ...

IPL 2019 : चेन्नईला कमी लेखणे चुकीचे - Marathi News | IPL 2019: Defeating Chennai is wrong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईला कमी लेखणे चुकीचे

युवा खेळाडूंचा भरणा असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ आणि अनुभवी खेळाडूंचा चेन्नई सुपरकिंग्स संघ यांच्यादरम्यानची लढत शानदार होईल. ...

सनरायझर्स हैदराबाद होईल बलाढ्य - Marathi News |  Sunrise Hyderabad will be strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबाद होईल बलाढ्य

दिल्ली कॅपिटल्सकडून एलिमिनेटरमध्ये पराभूत होताच सनरायझर्स हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात आम्ही सर्वोत्कृष्ट खेळ केला नाही. फलंदाजी चांगलीच केली पण काही बाबतीत कमी पडलो. ...